Sukanya samriddhi Yojana in Marathi
केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणूक आणि पैसे बचत ठेवण्याच्या खूप फायदेशीर योजना राबवल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहेhttp:https://marathiniband.com/sukanya-samriddhi-yojana///Sukanya samriddhi Yojana
Sukanya samriddhi Yojana
मध्ये आई-वडील आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परत मिळताना मोठी रक्कम मिळते 22 जानेवारी 2015साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेटी बचाव बेटी पढाओ या अंतर्गत सुरू करण्यात आली मुलींच्या खूप महत्त्वासाठी ही योजना घोषित करण्यात आली आहे मुलींच्या साठी बचत योजना मुलींचे शिक्षण आरोग्य मुलींचे लग्न त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना खूप महत्त्वाचे आहे दरवर्षी किमान 250 रुपये किंवा जास्तीत जास्त रक्कम एक लाख रुपये गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलींच्या आई वडील वडिलांच्या कडे दिली जाते
नवीन सुधारणा
पहिला एक कुटुंबात फक्त दोन मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता पण आता नवीन सुधारणा करून एकाच कुटुंबातील तीन मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात
योजनेचे नाव | Sukanya samriddhi Yojana |
लाभार्थी | कुटुंबातील लहान मुली |
लाभ | आर्थिक मदत |
उद्देश | मुलींच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे |
अर्ज करण्याची पद्धत | पोस्टाच्या माध्यमातून |
Sukanya samriddhi Yojana in Marathi चे उद्दिष्ट
- मुलींचे शिक्षण लग्न आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे
2. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
Sukanya samriddhi Yojana
योजनेचे वैशिष्ट्य
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दरवर्षी फक्त 250 रुपये भरले पाहिजे नाहीत नाहीतर खाते बंद केले जाते
बंद खाते पुन्हा सुरू करण्यासाठी किती वर्ष खाते बंद होते त्या प्रत्येक वर्षाला 50 रुपये दंड भरून खाते पुन्हा सुरू केले जाते सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी योजना आहे
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही
- मुलींचे वय 21 वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे काढत नसेल तर जमा केलेले पैसे मध्ये व्याज दिले जातात
योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्रातील 21 वर्षे खालील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात
योजनेचा फायदे
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये लाभार्थ्यांना चांगल्या व्याजदर मिळतो
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमी गुंतवणूक करून पैसे बचत करता येतो
- सुकन्या योजनेमध्ये पैसे बुडण्याची शक्यता नाही
- मुलींची शिक्षण आरोग्य लग्न आणि त्यांच्या आयुष्यात काही कमी पडू नये म्हणून सुकन्या समृद्धी योजना घोषित करण्यात आली आहे
- कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो
- जमा रक्कमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते
- अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेमध्ये लाभ घेता येतो
योजनेमध्ये आवश्यक पात्रता
अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
योजनेमध्ये लागणारे कागदपत्रे
- मुलीच्या जन्माचा दाखला
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- घराचे लाईट बिल
- मुलीच्या आई-वडिलांचे फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र काही कागदपत्रे हे मुलीच्या आई-वडिलांचे असले पाहिजे जर मुलीच्या आई वडील नसतील तर मामा मावशी आजी या व्यक्तींचे कागदपत्रे असले पाहिजे
अर्ज करण्याची आणि खाते उघडण्याची पद्धत
आपल्या जवळच्या शाखेच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता